Purchundi ( पुरचुंडी )
-
Purchundi
|
|
Price:
100
|
Front Cover
|
Back Cover
|
|
पुलंच्या व्यक्तिमत्वाचे काही दुर्मिळ पैलू उलगडून दाखवणारे त्यांचे पूर्वप्रकाशित निवडक लेख तसेच मुलाखती यांचा अप्रतिम संग्रह म्हणजेच ‘पुरचुंडी’!
सदर पुस्तकात समाविष्ट लेख:
* बालपणीचा काळ सुखाचा (किशोर, दिवाळी १९७८)
* माझे बालपण जागवणारे सदाशिवगड (शिवाजी एज्युकेशन सोसायटी, सदाशिवगड : स्मरणिका)
* सुरूवातीचे दिवस (नाट्यदर्पण, डिसेंबर १९७९)
* न मावळणारे दिवस (महाराष्ट्र टाइम्स, १ मार्च १९८१)
* रंगभूमीवर आलेलं माझं पहिलं नाटक
* प्रत्येक ‘चिंधी’नं मला खूप काही दिलं (रूपवाणी, दिवाळी १९९३)
* दोन घाव (अभिरूचि, मार्च १९४७)
* प्रळयातील पिंपळपाने (जरीपटका, मे १९७७)
* सर्व काही आणि काही नाही... (मौज, दिवाळी १९७६)
* कशासाठी? पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी (बालगंधर्व रंगमंदिर पुणे, उद्घाटन समारंभ : ‘नमन नटवरा’
स्मरणिका, २६ जून १९६८)
* ही घरं...ती घरं... (दीपावली)
* आंबा पिकतो...रस गळतो... (सुगंध, १९८०)
* पाऊस : कधी असा, कधी तसा (स्वराज्य(वर्षाऋतू विशेषांक), जुलै १९७८)
* संवाद : एका राजा लेखकाशी (ललित, जानेवारी १९७५)
* मुलाखत : फ. मु. शिंदे यांना दिलेली (अजिंठा, दिवाळी १९८२)* मुलाखत : सुधीर बेडेकर यांना दिलेली (तात्पर्य, दिवाळी १९७८)
* पहिलं प्रेम संगीतावर... (बखर, दिवाळी १९९२)
* मला नाचणारे तरूण आवडतात (कॉलेज कट्टा, दिवाळी १९९६)