Smita, Smit Aani Me (स्मिता स्मितं आणि मी)
-
Smita, Smit Aani Me (स्मिता स्मितं आणि मी)
|
|
Price:
350
|
Front Cover
|
Back Cover
|
|
मला दिसलेली, मला उमजलेली, मला जाणवलेली, मी अनुभवलेली आणि मी समजून घ्यायचा प्रयत्न केलेली - अशी ही स्मिता. आणि म्हणूनच या पुस्तकातली स्मिता सुरवातीपासून शेवटपर्यंत माझाच संदर्भातली.
तिचं असणं आणि तिचं जिवाला चटका लावून जाणं, सगळंच कसं मनावर कोरल्यासारखं आखीव-रेखीव! असं वाटतं, कुठच्याही क्षणी तिची हाक ऐकू येईल - कशी आहेस? आणि पाठोपाठ तिचं ते मुक्त, मोकळं, मनापासून हसणं! दुर्दैवानं तिचं हे 'असणं' आणि 'हसणं" आता उरलंय फक्त आठवणीतून.