Andaz (अंदाज)
-
Andaz (अंदाज)
|
|
Price:
220
|
Front Cover
|
Back Cover
|
|
हळवं असलेलं स्त्रीमन खुपदा सतर्कही असतं.येऊ घातलेल्या संकटाची चाहूल लागल्यावर स्त्री अजून जागरूकपणे वागु लागते. काही आडाखे बांधते, काही आपल्यापरी प्रयत्नही करून बघतेच अशा अेका प्रयत्नाची कहाणी 'अंदाज' या कथेतून अभिव्यक्त झालेली आहे.