Ishwar Dot Kom ( ईश्वर डॉट कॉम )
-
Ishwar Dot Kom ( ईश्वर डॉट कॉम )
|
|
Price:
300
|
Front Cover
|
Back Cover
|
|
ही आहे एक धमाल कहाणी .
ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती.
आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं.
देव ,धर्म , संस्कृती अन परंपरेच्या व्यापारीकरणात
हृदयातला ईश्वर हृदयात हरवतो.
उतार आधुनिक काळात तरी आपण
विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर
आनं प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा
हि त्रिसूत्री मानणार आहोत का?
निकोप समाजजीवन अण्णा अन विवेकशील नागरिकत्व
डोळसपणे अंगात ?मुरवणार आहोत का ?
गमतीजमतीतून नवोत्तर युगातील धर्मचिकित्सा करणारी
हसत-हसवत,गुदगुल्या करत
वाचकांना विचारप्रवण करणारी कादंबरी