Very good
Very Good
hats of to dadar
जे आज ४०-६० ह्या वयोगटात आहेत आणि दादर - प्रभादेवी - माहीम या पंचक्रोशीत राहिले आहेत त्याना हे पुस्तक आणि त्यातले लेख फार "अपील" होतील. पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणी जाग्या होतील - हरवलेली मुंबई ह्या लेखांतून नक्कीच मिळेल - तुमच्या बालपणीच्या - तरुणपणीच्या आठवणी मोहरून येतील. दादर - प्रभादेवी - माहीम या पंचक्रोशीत राहिलेल्या आणि रहाणार्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचलेच पाहिजे
ok
average