Arpanpatrikantoon G.A.Darshan (अर्पणपत्रिकांतून जी.ए.दर्शन)
-
Arpanpatrikantoon G.A.Darshan (अर्पणपत्रिकांतून जी
|
|
Price:
400
|
Front Cover
|
Back Cover
|
|
जी . ए. कुलकर्णी म्हणजे एक अरभाट साहित्यिक ! अवघ्या सत्याण्णव कथांमधून जीवनाचा भला मोठा पैस
कवेत घेणारे कथाकार . जितके प्रतिभेच्या तेजाने तळपणारे, तितकेच गुढतेचे धुसर वलय बाळगणारे . ना कोणात मिसळणारे, ना कुणाला भेटणारे . ना सभांसमारभात मिरवणारे , ना कुणाला सामोरे जाणारे . कसा शोध घ्यायचा या लेखकाच्या मनातल्या अंत :प्रवाहाचा ? वाचकाला थक्क करणारी त्यांच्या कथासुष्टीतली पात्रे ,
परिसर ,कथानक आले तरी कोठून ?
जी . एं .च्या वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिकांनी
वी. गो. वडेर यांना साद घातली.
आणि त्यातून ते शोधत गेले -
जी . एं . च्या आयुष्यातील व्यक्ती आणि कथातील पात्रे.
या प्रयासातून उभे राहिलेले हे पुस्तक !