Niyam Daivi Shatipurticha (नियम दैवी क्षतिपूर्तीचा )
-
Niyam Daivi Shatipurticha (नियम दैवी क्षतिपूर्तीचा
|
|
Price:
195
|
Front Cover
|
Back Cover
|
|
हि सृष्टी म्हणजे ईश्वराचं हस्तलेखन आहे आणि ते स्वयंव्यवस्थापित आहे .त्याचबरोबर ते स्वत:मध्ये दुरुस्ती करायलाही समर्थ आहे . जर कुठेही कमतरता असेल तर सृष्टी ती अगोदरच तुमच्या परिस्थितीतून काढून टाकण्यासाठी योजना करीत असते . हाच क्षतीपुर्तीचा दैवी नियम आहे . ह्या नियमाच्या वास्तवापेक्षा जर तुमची अभावाच्या वास्तवावर अधिक श्रद्धा असेल तरच हा नियम काम करीत नाही ." -'नियम दैवी क्षतीपुर्तीचा ' मधून