Vaishwik Sanskardhara (वैश्विक संस्कारधारा)
-
Vaishwik Sanskardhara (वैश्विक संस्कारधारा)
|
|
Price:
145
|
Front Cover
|
Back Cover
|
|
उज्ज्वला गोपाळराव टाकळकर.
शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली.
लेखनाची, वाचनाची,आध्यात्मिक,श्रवनाची
मनस्वी आवड व जिज्ञासा,कथा,कविता,हिंदी
कविता,करण्याची आवड. सनातन संस्कार
कथा, आध्यात्मिक हस्तलिखित व अनेक
कविता संग्रहित आहेत. अध्यात्मिक वाचनामुळे
व श्रवनामुळे आणि आई-वडीलाच्या सत्संगाने
भागवत साराचे आपल्या शब्दात शब्दांकन
केलेले आहे ग़ीतेच्या अध्यायांचा थोडक्यात
अर्थ सांगणे, नामस्मरणातील प्रवचन देणे इ.
उपक्रम त्या राबवितात. 'वानप्रस्थ','आहुती' व
'श्रीकृष्ण कथा ' इत्यादी पुस्तके प्रतिभा
प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेले आहे