Rajmata Jijau (राजमाता जिजाऊ)
-
Rajmata Jijau (राजमाता जिजाऊ)
|
|
Price:
499
|
Front Cover
|
Back Cover
|
|
राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर...
जिजाऊंची जडणघडण कशी झाली?
त्यांनी शिवरायांना कसे घडवले?
जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता?
जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले?
हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते.
सर्वसमावेशक, सकलजनवादी परंपरेच्या पाईक जिजाऊ.
महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी.