Dainandin Jivanat Dasbodh (दैनंदिन जीवनात दासबोध)
कल्याण करी रामराया। जनहित विवरी ।।ध्रु।। तळमळ तळमळ होतचि आहे । हे जन हार्ति धरी।।१।। अपराधी जन चुकतचि गेले । तुझा तूंची सांवरी । कठीण त्यावरी कठीण जालें । आतां न दिसे उरी ।।३।। कोठें जावें काय करावें । आरभिली बोहरी ।।४।। दास म्हणे आम्ही केलं पावलों । दयेसी नाहीं साडी ।।५।।