गुढी उभारून आकाशी, बांधू तोरण दाराशी, काढू रांगोळी अंगणी, हर्ष पेरूनी मनोमनी, करू सुरुवात संकल्प वाचनाचा.. नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
जल्लोष नव वर्षाचा ..मराठी अस्मितेचा ..हिंदू संस्कृतीचा ..सण उत्साहाचा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Enjoy Reading