Chhatrapati Shivaji Maharaj (छत्रपती शिवाजी महाराज)

By (author) Anonymous Publisher Om Books International

छत्रपती शिवाजी महाराज: एका महान राजाची गाथाछत्रपती शिवाजी महाराज हे एक महान आणि धाडसी मराठा राजे होते, ज्यांचे शौर्य आणि बुद्धिमत्ता आजही सर्वांना प्रेरणा देतात.लहान मुलांसाठी असलेल्या या गोष्टीतून एक लहान योद्धा भारतातला महान नायक कसा झाला, हे मुले शिकू शकतात.महाराज्यांचे धाडसी सुटकेचे प्रसंग, मोठे विजय, दयाळूपणा आणि शहाणपणा या गोष्टींतून न्याय आणि देशभक्तीचे धडे मिळते.

Book Details

ADD TO BAG