Devdi (देवडी)

By (author) Ambrish Mishra / Gulzar Publisher Ruturang Prakashan

किताबों से कभी गुजरो तो यूँ किरदार मिलते हैं गए वक्तों की ड्योढ़ी में खड़े कुछ यार मिलते हैं !! आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. काही कायम सोबत राहतात, काही एखाद्या वळणावर साथ सोडून जातात. अशीच काही माणसे आपल्याला पुस्तकांमधूनही भेटतात. अनेक कथा, कादंबर्‍या, कवितांमधून भेटलेली पात्रे मनात कायम रुंजी घालतात. अशीच काही नवीन पात्रे आपल्या भेटीस आली आहेत गुलजार यांच्या देवडी या नव्या कथासंग्रहामधून.

Book Details

ADD TO BAG