Majya Ammichi Goshat (माझ्या अम्मीची गोष्ट)

लेबनानमधील आयुष्याच्या स्मृती जागवणारं हे एक सुंदर वस्त्र आहे .' द लोकस्ट अन्ड द बर्ड ' हि एक कमालीची हलवून टाकणारी संस्मरणिका आहे , जी एका पूर्णपणे वेगळ्या आणि सच्चा आवाजात सांगितली गेली आहे . हे एका स्त्रीच्या आयुष्याचं विलक्षण शब्दवर्णन आहे . जे आपल्याला अरब जगतातील स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहण्याची अंतदृष्टी देतं .

Book Details

ADD TO BAG