Subodh sankhyashastra (सुबोध संख्याशास्त्र)

By (author) Ulhas Gupte Publisher Samarth Prakashan

भविष्य कथनासाठी संख्याशास्त्राचाही वापर होतो. जन्मतारखेवरून एखाद्या व्यक्तीचे भविष्य, आरोग्य, होणारे आजार, आदीबाबतची महत्वाची माहिती यातून ‌ समजून घेता येते. तसेच दैनंदिन जीवनातील प्रश्नांबाबतही या पध्दतीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. संख्याशास्त्रतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी लिहिलेल्या 'सुबोध संख्याशास्त्र' या पुस्तकाचे महत्त्व यासाठीच आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category