Artificial Intelligence (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)

कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी बुद्धिमत्तेने निर्माण केलेला चमत्कार आहे ! या तंत्रज्ञानामुळे अनेक अद्भुत गोष्टी साध्य होऊ शकतात !! या तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग विलक्षण आहे. येत्या काळात ते आपल्याही कळत-नकळत आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनणार आहे. जगामध्ये एआय वापरणाऱ्यांची टक्केवारी पाहता एआयचा सर्वात जास्त उपयोग भारतीयच करत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर, सर्वांनाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सविषयी कुतूहल आहे. त्यासाठीच हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. • 'एआय'बद्दल असणाऱ्या शंका आणि त्यांचं निरसन • अल्गोरिदम म्हणजे काय आणि तो कसा काम करतो • संगणकाला प्रशिक्षण कसं दिलं जातं • कृत्रिम बुद्धिमत्तेची कार्यपद्धती • जनरेटिव्ह 'एआय'ची वैशिष्ट्ये • 'एआय' टूल्स आणि त्यांचे उपयोग • यंत्रमानवाचा सहभाग • कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे समोर उभी राहिलेली आव्हाने • डीपफेक (फसवा) व्हिडिओ ओळखण्याच्या पद्धती • नोकरी-व्यवसायावर 'एआय'चे परिणाम • 'एआय'चे फायदे-तोटे • भारतात 'एआय'चा विस्तार

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category