Level Up (लेव्हल अप)

‘लेव्हल अप’ हे पुस्तक तुमच्या आयुष्याप्रती आणि ध्येयांप्रती असलेल्या दृष्टिकोनात क्रांतिकारी बदल घडवेल. “आत्तापर्यंत रॉब डायलच्या प्रशिक्षणाने लाखो लोकांना त्यांची मानसिकता बदलवण्यास आणि ध्येय प्राप्त करून देण्यास मदत केली आहे. ‘लेव्हल अप’ हे पुस्तक वाचून तुम्हालाही समजेल की, तुम्हाला हवं असणारं आयुष्य कसं मिळवायचं.” - हाल एलरॉड ‘दि मिरॅकल मॉर्निंग’ या पुस्तकाचे लेखक. “उज्ज्वल भविष्याची गुरूकिल्ली.” - लेविस होवेस ‘द ग्रेटनेस माईंड सेट’ या पुस्तकाचे लेखक. या पुस्तकात…      तुम्ही कृती का करत नाही? कृती करण्यासाठी स्वतःला कसं भाग पाडावं?      सवयी निर्माण कशा कराव्यात आणि त्यावर कसं टिकून राहावं?      भीतीचे प्रकार आणि त्यांची वास्तविकता      कार्यक्षमतेचं रहस्य – एकाग्रता      मेंदूत बदल घडवून आणणारं शास्त्र      चित्त एकाग्र करणे, प्रोत्साहन मिळवणे यामागचे शास्त्रीय सिद्धांत

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category