Veer Hanuman (वीर हनुमान )
आपली थोर संस्कृती, उज्वल परंपरा आणि लहान मुले यांच्यातील अतूट नाते मजबूत करण्याकरिता पुढील पिढीच्या मनात योग्य मूल्ये आवश्यक आहे. सामाजिक मूल्ये वेगाने बदलणाऱ्या आजच्या युगात नवीन पिढीला आपल्या पवित्र शास्त्रांतील नीतिमूल्यांची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे. आपल्या स्मृतिकाराची निर्माण होता देते है आपले कर्तव्य आहे. पुराणातील प्रेरणादायक कथा आपल्या मुलांची मानसिकता दृढ करून त्यांना जबाबदार नागरिक म्हणून जगण्याची शिकवण देतात. वीर हनुमान हे 'हेरिटेज' मालिकेतील पुस्तक असून, ही पुस्तके आपला समृद्ध, विविधतापूर्ण व अमूल्य वारसा जगासमोर ठेवतात. आपल्या देशात सर्वत्र हनुमानाची भक्ती केली जाते. भारतातील छोट्यात छोट्या गावातदेखील हनुमानाचे मंदिर येते. श्रीरामांचा परमभक्त असणारा हनुमान हा एक महान साधक असून, अतूट भक्ती, निष्ठा, धैर्य आणि मुज्ञपणाचे तो प्रतीक आहे. महाकाव्य रामायणातील त्याची भूमिका प्रेरणादायक आहे. विद्यार्थी बुद्धिरिता, तर मन आणि सैनिक शक्तीकरिता हनुमानाची उपासना करतात. हनुमानाच्या कथा वाचून मुलांना निर्भय बनण्यास य अर्थपूर्ण आयुष्य जगण्यास प्रेरणा मिळते. या उदत हेतूने स्मिथ पहनुमानाची आपापली आहे.