-
Dr. Babasaheb Ambedkar Yanchi Atmakatha (डॉ.बाबासा
बाबासाहेब आपल्या सामाजिक-राजकीय कार्यात पूर्णपणे बुडून गेले होते; ते --- होते तसेच उत्तम वाचकही होते. त्या सार्यात आत्मकथा लिहावयास त्यांना फुरसतच नव्हती. प्रसंगोपान स्वत:बद्दल बाबासाहेबांकडून जे लिहीले गेले त्यातील नेमके शब्द वेचून त्यांची ही आत्मकथा शंकररावांनी बाबासाहेबांच्या शब्दात लिहिली आहे.