-
Dr.Balkrishna Shivram Munje Yanche Charitra part-1
… जनमनाची अवस्था, परकीय शक्तीचे प्रबल पाश, नेतृत्त्व करणा र्यांची राजमान्यता व जनमान्यता या मधली दोलायमान व केविलवाणी व कधी कधी क्षुद्र दासभावपूर्ण उक्ती व कृती … राजमान्यतेवर मात करून लोकमान्यतेची जनमनावर वाढती प्रभावी पकड, परिणामी कशाही प्रकारच्या साधनांनी प्रत्यक्ष संघर्ष करण्याइतपत कणखर होत चाललेली जनप्रवृती या स्थित्यंतराचे ज्ञान झाल्याविना डॉ. मुंजे यांच्या चरित्राचे मर्म ध्यानात येऊ शकणार नाही...