-
American Savidhan British Prerana Aani American Navinya (अमेरिकन संविधान ब्रिटिश प्रेरणा आणि अमेरिकन नावीन्य)
अमेरिकेचे संविधान हे पहिले लिखित संविधान आहे. अमेरिकेच्या संविधान संकल्पनेचा विकास कसा होत गेला? भारतीय संविधान संकल्पनेशी त्याचा काय संबंध आहे, हे या पुस्तकातून संविधाननाचे अभ्यासक रमेश पतंगे यांनी अगदी सध्या आणि सोप्या भाषेत मांडण्यात आले आहे.