-
Dhanny Te Ganeshyogindr (धन्य ते गणेशयोगीन्द्र )
सुशील-मोरेश्वर या दांपत्याने पुत्र प्राप्तीसाठी मोरगावला तप केले. मयुरेश्वराच्या कृपेने त्यांना पुत्र झाला. पण मयुरेशश्वराने तो आपल्या कार्यार्थ मागू घेतला. हाच पुढे गणेशयोगीद्र म्हणून प्रसिद्धस आला. गणेश योगीद्राना मुदगलपुराण कुठे मिळत नव्हते. ते साशात श्रीगणेशानेच ब्राम्हण वेशात येउन दिले. सामन्यात: गणेश मंदिरात गणपतीपुढे मुषक असतो. पण मोरगावला गणपतीसमोर नंदी आहे. हा नंदी तिथे आला तो योगीद्राना झालेल्या स्वप्नादृष्टान्तामुळे. श्रीमद -गणेश विजय आणि श्रीमद योगेश्वरी या ग्रंथाचे कर्ते. या सत्पुरुशाची ही ललित चरित्र कहाणी
-
Mathura Te kedar (मथुरा ते केदार )
मथुरा ते केदार लिखित द्र. काशिनाथ बर्वे . हे प्रवास वर्णन आहे या परिक्रमा यात्रेत आलेले अनुभव त्यांनी लिहून काढले. सश्रद्ध, सात्विक आणि रसिक प्रवृतिच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून लिहिलेले आहे. या त्यांच्या परिक्रमावृत अतिशय उत्तम झाले आहे. या त्यांच्या परिक्रमा वृतात त्यांच्या मनात भोवलेले अनेक प्रसंग त्यांनी उत्तम त तऱ्हेने ओघवती शैलेत मांडले आहे.
-
Fujisanchya Deshat (फुजीसानच्या देशात )
जपानमध्ये अशी समज आहे की , श्रीमान फुजीसान (फुजीयामा पर्वत ) ज्या परदेशी व्यक्तिला दिसतो ती व्यक्ती जपानला परत येते. वरचे शिखर छाटलेला आणि बसक्या नाकाप्रमाणे चपट्या फुजिसानचे दर्शन अखेर आम्हाला झाले .