Click to view categories for English Books
  • Academic
  • Astrology & Numerology
  • Biography & Autobiography
  • Business & Finance
  • Classics
  • Cookery
  • Fiction
  • Health & Fitness
  • History & Politics
  • Horror
  • Humor
  • Love Story
  • Magazines
  • Non Fiction
  • Poetry
  • Religion & Spirituality
  • Romance
  • Science Fiction
  • Self Help
  • Short Stories
  • Social Science
  • Stock Market
  • Travel
  • Vaastu
View All
Click to view categories for Marathi Books
  • अन्नपूर्णा
  • अनुवादित
  • आत्मचरित्र
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • उद्योग आणि अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • कथा
  • कविता
  • कादंबरी
  • चरित्र
  • ज्योतिषविषयक
  • नाटक
  • निवडक
  • प्रवास वर्णन
  • मासिक
  • राजकीय
  • व्यक्ती विकास
  • वास्तुशास्त्र
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान
  • विनोदी
  • शेअर बाजार
  • शेती विषयक
View All
Click to view categories for Kids Books
  • Action & Adventure
  • Ages 13-15
  • Ages 3-4
  • Ages 5-8
  • Ages 9-12
  • Alex Rider Series
  • Amar Chitra Katha
  • Archie
  • Asterix
  • Biography & Autobiography
  • Chhota Bheem Series
  • Comics
  • Encyclopedia
  • Enid Blyton
  • Fairy Tales
  • Famous Five Series
  • Fantasy & Magic
  • Fiction
  • Folk-Tales
  • Goosebumps
  • Grandpa & Grandma Stories
  • Hardy Boys
  • Horror
  • Magazine
  • Marathi
  • Mary-Kate And Ashley
  • Miscellaneous
  • Moral Stories
  • Mysteries & Detective
  • Nancy Drew
  • Non-Fiction
  • Panchatantra
  • Religious
  • Science Fiction
  • Short Stories
  • Teens
  • Tinkle
  • YPS Dictionary
  • YPS Encyclopedia
View All
Vyakti Aani Valli ( व्यक्ती आणि वल्ली )
- Vyakti Aani Valli
By:  PU.L.Deshpande   In:  कथा
Reader Rating:
Pages:
213
Publisher:
Price:
100
Website:
Available Copies:
3
Total Copies:
7
Front Cover
Back Cover

१९४३ साली ’अभिरुची’ च्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामेकरून कोण्या नवख्या लेखकाचे ‘अण्णा वडगावकर’ हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झाले तेव्हा त्या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक-मंडळ चमकून उठले. विनोदाच्या देशात ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार? ’ अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, शामराव ओक, चिं. वि. जोशी यांच्यासारख्या मानकर्‍यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनताजनार्दनाला हसविण्याची यथाशक्ती खटपट करीत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही, देशपांड्यांचे न्यारे कसब डोळ्यात भरले. ते कसब तेथेच न थबकता, अनेक अंगांनी फुलून आले. त्याला नवे नवे धुमारे फुटले, एकेकसुद्धा भान हरवील असा; ‘किमु यत्र समुच्चयम्‌’? साहित्याचे विविध ढंग, संगीत रंगभूमी, चित्रपट असा या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार. चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि ‘जन-साधारण’ भारुन जातील असा. आज तर, असे साक्षर मराठी घर नसेल की ‘पु. ल.’ म्हटले की कौतुकादराची लाट उसळत नाही! अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाचं! देशपाड्यांनी खूपखूप पाहिले. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तर्‍हातर्‍हा धुंडाळल्या आणि तिखट नजरेने माणसामाणसांतील विसंगती हेरली. ती अशा रंगतीने सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची. त्याला करुणेची किनार असते. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्याने या विनोदाला गहिरेपण मिळते आणि नाट्यही. माणसे सहसा तशी सपाट नसतात चांगल्या-वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे-कंगोरे निघतात! आत कोठेतरी ‘वल्ली’ दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ति आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकीखातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यांतील बर्‍या-वाईटाचे अंतर्नाटय देशपांडयांनी सराइतपणे पकडले आहे. कानामात्रेच्या फरकाने तसले नाट्य तुमच्या आमच्यांत आहे आणि लेखकातही!





Vaidehi Marathe

very nice

Mitali Sawant

good

Rupali Chorghe

its okay....

Atul Bhanap

Too good!

Manisha Jadhav

Book was good!

Shilpa Raodeo

ofcourse amazing book

Pushpalata Dhane

good

Prajakta Garge

Nice

Prajakta Garge

Nice

Prajakta Garge

Nice

Prajakta Garge

Nice

Prajakta Garge

Nice

Prajakta Garge

Nice

Prajakta Garge

Nice

SUPRIYA KHANVILKAR

SUPERB

Gauri Ghangrekar

excellent

Archana Bhide

Good

Medha Sawant

All time readable.

Upendra Abhyankar

nice book