Click to view categories for English Books
  • Academic
  • Astrology & Numerology
  • Biography & Autobiography
  • Business & Finance
  • Classics
  • Cookery
  • Fiction
  • Health & Fitness
  • History & Politics
  • Horror
  • Humor
  • Love Story
  • Magazines
  • Non Fiction
  • Poetry
  • Religion & Spirituality
  • Romance
  • Science Fiction
  • Self Help
  • Short Stories
  • Social Science
  • Stock Market
  • Travel
  • Vaastu
View All
Click to view categories for Marathi Books
  • अन्नपूर्णा
  • अनुवादित
  • आत्मचरित्र
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • उद्योग आणि अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • कथा
  • कविता
  • कादंबरी
  • चरित्र
  • ज्योतिषविषयक
  • नाटक
  • निवडक
  • प्रवास वर्णन
  • मासिक
  • राजकीय
  • व्यक्ती विकास
  • वास्तुशास्त्र
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान
  • विनोदी
  • शेअर बाजार
  • शेती विषयक
View All
Click to view categories for Kids Books
  • Action & Adventure
  • Ages 13-15
  • Ages 3-4
  • Ages 5-8
  • Ages 9-12
  • Alex Rider Series
  • Amar Chitra Katha
  • Archie
  • Asterix
  • Biography & Autobiography
  • Chhota Bheem Series
  • Comics
  • Encyclopedia
  • Enid Blyton
  • Fairy Tales
  • Famous Five Series
  • Fantasy & Magic
  • Fiction
  • Folk-Tales
  • Goosebumps
  • Grandpa & Grandma Stories
  • Hardy Boys
  • Horror
  • Magazine
  • Marathi
  • Mary-Kate And Ashley
  • Miscellaneous
  • Moral Stories
  • Mysteries & Detective
  • Nancy Drew
  • Non-Fiction
  • Panchatantra
  • Religious
  • Science Fiction
  • Short Stories
  • Teens
  • Tinkle
  • YPS Dictionary
  • YPS Encyclopedia
View All
Sutti Ani Itar Ekankika (सुट्टी अणि इतर एकांकिका)
- Sutti Ani Itar Ekankika (सुट्टी अणि इतर एकांकिका)
Reader Rating:
Pages:
87
Price:
70
Website:
Available Copies:
0
Total Copies:
1
Front Cover
Back Cover

शाळेतील शिक्षक खोली म­धल्या सुट्टी पूर्वीचा तास, शिक्षकांम­ध्ये चाललेले संभाषण. कोणीतरी मेल्याची बातमी येते आणि मधल्या सुट्टीच्या घंटेपर्यंत शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या तर्कवितर्काना कसे तोंड फुटते ते पाहा "सुट्टी` या एकांकिकेत. दवाखाना थाटला, पण रोगीच नाहीत. का येत नाहीत? कोणामुळे येत नाहीत. की गावात सर्वजण निरोगी आहेत? आपल्याला सापडतील, याची उत्तरं "निरोगी दवाखान्यात`... फर्स्ट क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रा. डोके प्रवेश करतात निवांत वाचन किंवा झोपण्यासाठी. पण त्यांना असा वाचनासाठी निवांतपणा, झोपण्यासाठी शांतपणा मिळतो का? पाहा "फर्स्ट क्लास वेटिंग रूम`मध्ये ... तालुक्याच्या शाळेचा निकालाचा दिवस. मुख्या­यापक, उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांना भेटायला येणाया माणसांकडून कशा निकालाबाबतच्या मागण्या असतात. वाचा "निकाल`म­ध्ये.

Related Books




This book has no reviews yet. Be the first one to write a review