Netbhet (नेटभेट)
-
Netbhet
|
|
Price:
250
|
Front Cover
|
Back Cover
|
|
सामान्यपणे सर्वांनाच कम्प्युटर बद्दल खूप शंका असतात. 'व्हायरस म्हणजे काय?', 'माझा कॉम्प्युटर इतका स्लो का झाला?' किंवा 'चांगला पासवर्ड कुठला?' इत्यादी. 'नेटभेट'मध्ये 'व्हायरस पुराण', 'बॅकअप घ्या.. ..प्लीज!', 'पासवर्डच नापास', 'फायरवॉल', 'मराठी सॉफ्टवेअर कुठले वापरावे' वा 'मशीन पळवा फास्ट' यांसारख्या लेखांमध्ये तुम्हाला तुमच्या या आणि इतरही बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
आपणा सर्वाना आपण नेहमीच वापरत असलेले वर्ड प्रोसिसिंग, स्प्रेडशीट, ब्राऊ जर किंवा मेसेन्जर सारखे प्रोग्राम्स माहीत असतात. पण 'नेटभेट' आपली ओळख 'नेटवरची वंशावळ', 'मिबो', 'टास्कबार' अशा काही आगळ्याच गोष्टींशी करुन देते.