Chandramukhi (चंद्रमुखी )
-
Chandramukhi (चंद्रमुखी )
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
दौलतराव - एक ध्येयधुरंधर राजकारणी.
आपला ’संसार’ सांभाळत लोककलेची कदर करणारा रसिक.
ती - चंद्रमुखी!
नावाप्रमाणेच देखणी.
तमाशातली शुक्राची चांदणी.
नृत्यकौशल्य, सौंदर्याबरोबरच ’बाई’पणाचा
शाप घेऊन आलेली कलावंतीण.
मग ’लाल दिवा’ आणि ’घुंघरा’च्या
गुंतावळीतून निर्माण झाली ही रशिली कहाणी.