Dainandin Jivanat Dasbodh (दैनंदिन जीवनात दासबोध)
-
Dainandin Jivanat Dasbodh (दैनंदिन जीवनात दासबोध)
|
|
Price:
100
|
Front Cover
|
Back Cover
|
|
कल्याण करी रामराया।
जनहित विवरी ।।ध्रु।।
तळमळ तळमळ होतचि आहे ।
हे जन हार्ति धरी।।१।।
अपराधी जन चुकतचि गेले ।
तुझा तूंची सांवरी ।
कठीण त्यावरी कठीण जालें ।
आतां न दिसे उरी ।।३।।
कोठें जावें काय करावें ।
आरभिली बोहरी ।।४।।
दास म्हणे आम्ही केलं पावलों ।
दयेसी नाहीं साडी ।।५।।