Sanjwa (सांजवा)
-
Sanjwa ( सांजवा)
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
संध्याकाळ निसटुन जाताना
कधी कधी संधि प्रकाश पसरतो. आता अंधार पडणार आहे की उजेड लागणार आहे, असा संभ्रम पडावा इतका गूढ़. गूढ़ आणि हुरहुर लावणारा......
काहींच्या आयुष्यांतही असा ' संजावा पसरतो. संकट संपणार आहे की तीव्र होणार आहे. या संभ्रमामूळे अस्वस्थ्तेचे काहूर मनात भिनते. तरी ही, मानसे नेटाने जगत, लढत राहतात. जिंकतात त्या अनुभवातून येणारी उमेद हीच त्यांच्या जगण्याची , 'श्रीशिल्लक' ! ' सांजवा' तल्या पाचही कथा ती श्रीशिल्लक' वाचकाच्या मनातही जागी करतात. जुन्या काळातल्या पात्रांच्या आणि भिन्न भिन्न जीवनशैलीतील्या या कथा, आशय आणि अनोख्या शब्दकळेमूळे सदैव ताज्या वाटणार्या आहेत.