Baki Kshem (बाकी क्षेम)
-
Baki Kshem (बाकी क्षेम)
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
दिनू तिचा नव्हता,ममा तिची नव्हती
आणि
अभिहि तिची नाही
ती एकटी होती.
आईला ती अधुनमधुन खुशाली कळविणार
होती आणि-
पत्र संपवाताना नि:संदेह्पणे लिहिणार होती.....
"बाकी क्षेम"!
मराठवाडा साहित्य परिषदेचा 'उत्कृष्ट कथासंग्रह' म्हणुन
'कै.वि .शं . पारगवांकर पुरस्कार-१९९२' प्राप्त.