Janhavi Teeri (जान्हवी तीरी )
-
Janhavi Teeri (जान्हवी तीरी )
|
|
Price:
350
|
Front Cover
|
Back Cover
|
|
जय मंदाकिनी उत्तर रंगे
दक्षिणी गोदावरी माने!
सुजलाम् सुफलाम् भूमि कराया
अवतारालिस येथे!
जान्हवी नदीच्या तीरी घडत गेलेली
निझामी अत्याचारांविरुध्दच्या संघर्षापासून
ते आधुनिक युगातील आव्हानांना सामर्थ्यपाने
तोंडं देणार्या साध्या पण असमान्यत्व
सिध्ह करणार्या एका छोट्या गावातील
सामान्य माणसांची ही कहाणी...