Chand Bagecha (छंद बागेचा )
-
Chand Bagecha (छंद बागेचा )
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
बंगल्यात अंगणात किंवा दारासमोरच्या लहानशा जागेत छोटीशी बाग असेल तर छान वाटत इतकच काय, तर अगदी फ्ल्याटमधल्या ग्यालरीत खिडकांच्या ग्रिलमध्ये किंवा घरच्या एखाद्या कोपऱ्यात, जागेनुसार एखादे रोप किंवा फुलझाडं लावल्यास घराची शोभा तर वाढतेच व प्रफुल्लितही वाटत.
पण मग प्रश्न पडतो की , जागेनुसार बाग तयार करायची कशी ?
त्यासाठी काय तयारी करायची? आणि एकदा
का बाग तयारी करायची झाली की, ती नीट कशी ठेवयाची, तिची काळजी कशी घ्यायची?
वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकात मिळतील. यात बागांचे विविध प्रकार, जागेनुसर झाडांची निवड कशी करावी, बोन्साय कसे करावे, खतं-कीटनाशक कशी वापरावीत, पुष्परचनेचे विविध प्रकार कोणते इत्यादी विषयांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमीसाठी, तसेच जिज्ञासूसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.