Dhanny Te Ganeshyogindr (धन्य ते गणेशयोगीन्द्र )
-
Dhanny Te Ganeshyogindr (धन्य ते गणेशयोगीन्द्र )
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
सुशील-मोरेश्वर या दांपत्याने पुत्र प्राप्तीसाठी मोरगावला तप केले. मयुरेश्वराच्या कृपेने त्यांना पुत्र झाला. पण मयुरेशश्वराने तो आपल्या कार्यार्थ मागू घेतला. हाच पुढे गणेशयोगीद्र म्हणून प्रसिद्धस आला. गणेश योगीद्राना मुदगलपुराण कुठे मिळत नव्हते. ते साशात श्रीगणेशानेच ब्राम्हण वेशात येउन दिले. सामन्यात: गणेश मंदिरात गणपतीपुढे मुषक असतो. पण मोरगावला गणपतीसमोर नंदी आहे. हा नंदी तिथे आला तो योगीद्राना झालेल्या स्वप्नादृष्टान्तामुळे. श्रीमद -गणेश विजय
आणि श्रीमद योगेश्वरी या ग्रंथाचे कर्ते.
या सत्पुरुशाची ही ललित चरित्र कहाणी