Shree-Shillak : Nivruttipurva Ani Nivruttipashchat Arthik Niyojan (श्रीशिल्लक : निवृत्तीपूर्व आणि निवृत्तिपश्चात आर्थिक नियोजन)
-
Shree-Shillak : Nivruttipurva Ani Nivruttipashchat
|
|
Price:
120
|
Front Cover
|
Back Cover
|
|
चाळीशीचा उंबरठा ओलांडलेल्या सर्वांसाठीच उपयुक्त पुस्तक. - चाळीशीतल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावता निभावता उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालून पुरेशी 'शिल्लक' कशी ठेवायची आणि ती योग्य पद्धतीने कशी गुंतवायची याचे मर्गदर्शन. - खर्च नियोजन, उत्पन्न आणि आवक व्यवस्थापन आणि धोरणी गुंतवणूक या तीनही विषयांचा मागोवा घेणारे पुस्तक. - अनाठायी जोखीम न स्वीकारता डोळस गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध संकल्पनांची माहिती. - पतमापन म्हणजे काय, ठेवी का कर्जरोखे, त्यातल्या त्यात गृहवित्त कंपन्यात ठेवी ठेवतानाचे लाभ काय, महागाईवरचा उपाय म्हणून शेअर्स कडे कसे बघावे, ते करताना काय काळजी घ्यावी अशा अनेक विषयांना स्पर्श. - निवृत्तीनंतरही आपले आर्थिक स्वातंत्र्य जपायचे असेल तर त्याची तयारी नेमकी कशी करावी हे सांगणारे पुस्तक.