Ambedkari Samajache Nivadak Prashna (आंबेडकरी समाजाचे निवडक प्रश्न)
-
Ambedkari Samajache Nivdak Prashna (आंबेडकरी समाजा
|
|
Price:
60
|
Front Cover
|
Back Cover
|
|
भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे पूर्ण झालीत, मात्र काही अपवाद वगळता, बहुसंख्य आंबेडकरी समाजाचे प्रश्न आजही त्याच स्वरुपात व त्याच तीव्रतेचे आहेत. जागतिकीकरणानंतरही प्रश्न आणखी गंभीर होताना दिसत आहे. हे प्रश्न प्रत्येकाच्या जीवन - मरणाशी निगडीत आहेत. त्यामुळे अशा प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे.
आंबेडकरी समाजाच्या अशा महत्वाच्या निवडक प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केला आहे.