Manvantar. (मन्वंतर)
-
Manvantar. (मन्वंतर)
|
|
Price:
250
|
Front Cover
|
Back Cover
|
|
एकीकडे विज्ञानकथांचा बहर ओसरल्याचा सूर कानावर पडतोय,पण त्याचवेळी आजच्या तंत्र विज्ञानाच्या युगाचं प्रतिनिधित्व करणारे अनेक युवा लेखक जोमानं,अगदी झपाटून विज्ञानकथांच लेखन करतानाही दिसतायेत.
त्यांच्या कथांमधून मग कधी,तंत्राशास्त्राच्या प्रगतीनं वेठीला धरलेलं. मानवी जग डोकावतं, तर कधी दृश्य जगापल्याडच्या अव्यक्त दुनियेची तीव्र असोशी अभिव्यक्त होत राहते.
अनेकदा कालगतीच्या संदर्भात केलेलं घटित-अघटीताच सूक्ष्म अन्वेषण तर वाचकाला पुरतं चक्रावून सोडतं.
एकंदरच ज्ञान-विज्ञानातील गृहीत-कल्पित परीमाणांना साकारणाऱ्या या विज्ञानकथा वाचकाच्या मनाचा नेमका ठाव घेतात.