Tin Dagadachi Chul (तीन दगडाची चूल)
-
Tin Dagadachi Chul (तीन दगडाची चूल)
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
2001सालातील लक्ष्मीबाई टिळक राज्य पुरस्कार तसेच भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार यासारख्या सन्माननीय पुरस्काराने गौरवलेले हे पुस्तक वाचकाला अस्सल जीवनानुभवाचा प्रत्यय देते. भटक्या विमुक्त जमातींच्या अपार दु:ख, दैन्य, हालअपेष्टांची ओळख करून देणारे हे पुस्तक.
गावोगाव भटकणार्या कुटुंबातील दारिद्र्यात होरपळणार्या मुलीचा विवाहानंतर समाजकार्यकर्ती म्हणून घडलेला विकास, त्याचा प्रवास हा या पुस्तकाचा सशक्त गाभा. नवा जीवन संस्कार घडवणारं मौलिक आत्मकथन.