Trupt Maifal (तृप्त मैफल)
-
Trupt Maifal (तृप्त मैफल)
|
|
Price:
160
|
Front Cover
|
Back Cover
|
|
वेळोवेळी, काही ना काही निमित्ताने मी केलेले विविध व्यक्तीविषयीचा लिखाण या संग्राहात एकत्रित केलेले आहे. त्याचाविषयीचा पहिला आणि कायम झालेले संस्कार या लेखामध्ये आहे.
'संस्कार' हा शब्द वापरण्याला आणखी एक कारण आहे . यातल्या व्यक्ती नामवंत आहेत , त्याचे एकूण संस्कृतीलाच झालेले योगदान उघड आहे . परंतु ज्या व्यक्ती त्याचा इतका ख्यातनाम नाहीत, त्याचाही स्वभावाची अलोकिक बाजू मला दिसलेली आहे. त्या सर्वाचा व्यक्तीमत्तावाचे मुल्यमापन करण्याचा अधिकार मला नाही, पण त्याच्यात जे चांगले दिसले, त्यामुळे माझे आयुष्य उजळून निघाले. त्यांनी माझ्यावर कळत-नकळत जे सुसंस्कार केले, त्याप्रीत्यथ कॄतज्ञतेपोटी मी यातले काही लेख लिहिलेले आहेत … लहानशा अवकाशात, माझी त्या त्या व्यक्ती विषयीची भावना व्यक्त करण्याचा कसोशीचा प्रयत्न मी केला आहे . या सर्व व्यक्तीने माझे जीवन अधिक सुंदर, अधिक संपन्न केले, माझे व्यक्तीमत्तव घडवले - त्यांना हि आदरांजली .