Lok Majhe Sangatee (लोक माझे सांगाती)
-
Lok Maze Sangatee (लोक माझे सांगाती)
|
|
Price:
500
|
Front Cover
|
Back Cover
|
|
४०० पानी या पुस्तकात पवारांनी आपला राजकीय प्रवास उलगडला आहे. त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते, देशीविदेशी स्नेही, मोठ्या व्यक्तींबाबतची त्यांची मते, भावना व्यक्त केल्या आहेत.
बारामती ते मुंबई व मुंबई ते दिल्ली असा हा दीर्घ राजकीय प्रवास ह्या पुस्तकातून वाचायला मिळेल.
गेली साडेपाच दशकं देशाच्या जडणघडणीत, महत्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध....!