Click to view categories for English Books
  • Academic
  • Astrology & Numerology
  • Biography & Autobiography
  • Business & Finance
  • Classics
  • Cookery
  • Fiction
  • Health & Fitness
  • History & Politics
  • Horror
  • Humor
  • Love Story
  • Magazines
  • Non Fiction
  • Poetry
  • Religion & Spirituality
  • Romance
  • Science Fiction
  • Self Help
  • Short Stories
  • Social Science
  • Stock Market
  • Travel
  • Vaastu
View All
Click to view categories for Marathi Books
  • अन्नपूर्णा
  • अनुवादित
  • आत्मचरित्र
  • आध्यात्मिक
  • आरोग्य
  • उद्योग आणि अर्थकारण
  • ऐतिहासिक
  • कथा
  • कविता
  • कादंबरी
  • चरित्र
  • ज्योतिषविषयक
  • नाटक
  • निवडक
  • प्रवास वर्णन
  • मासिक
  • राजकीय
  • व्यक्ती विकास
  • वास्तुशास्त्र
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान
  • विनोदी
  • शेअर बाजार
  • शेती विषयक
View All
Click to view categories for Kids Books
  • Action & Adventure
  • Ages 13-15
  • Ages 3-4
  • Ages 5-8
  • Ages 9-12
  • Alex Rider Series
  • Amar Chitra Katha
  • Archie
  • Asterix
  • Biography & Autobiography
  • Chhota Bheem Series
  • Comics
  • Encyclopedia
  • Enid Blyton
  • Fairy Tales
  • Famous Five Series
  • Fantasy & Magic
  • Fiction
  • Folk-Tales
  • Goosebumps
  • Grandpa & Grandma Stories
  • Hardy Boys
  • Horror
  • Magazine
  • Marathi
  • Mary-Kate And Ashley
  • Miscellaneous
  • Moral Stories
  • Mysteries & Detective
  • Nancy Drew
  • Non-Fiction
  • Panchatantra
  • Religious
  • Science Fiction
  • Short Stories
  • Teens
  • Tinkle
  • YPS Dictionary
  • YPS Encyclopedia
View All
Naseeruddin Shah Ani Mag Ek Divas (नसीरुद्दीन शाह आणि मग एक दिवस)
- Naseeruddin Shah Ani Mag Ek Divas (नसीरुद्दीन शाह
Reader Rating:
Pages:
290
Publisher:
Price:
650
Website:
Available Copies:
1
Total Copies:
3
Front Cover
Back Cover

नसीरचं लिखाण परखड आहे. कुठेही आडपडदा न ठेवता तो बेधडक लिहितो. स्वतःच्या प्रमादांबद्दलसुद्धा तो आत्मसमर्थन करण्याचा जरासुद्धा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे काहीशा निर्मम इसमाची प्रतिमा डोळ्यांपुढे तरळते. पण मग नकळत पुस्तकाच्या पानांमध्ये दडलेल्या काही हळुवार आठवणी पुढे येतात आणि त्या वर्णनांमधून एक भावूक माणूस डोकावत राहतो’. - सई परांजपे खिळवून टाकणाऱ्या वाचनीय आठवणी... आनंददायी, गमतीदार, परखड, प्रामाणिक’. - रामचंद्र गुहा ‘आपल्याला दैवी वरदान प्राप्त आहे या समजातून बाहेर पडून एक अभिनेता म्हणून आपल्यातल्या सर्व सुप्त शक्ती जाणून घेण्यासाठी नसीरुद्दीन शाह याने केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा. प्रामाणिक, गमतीदार, चमकदार’. -गिरीश कार्नाड

Related Books




Milind Vad

good

Dilip Pradhan

नासिरुद्दीन शहा याने एक उत्तम अभिनेता बनण्यासाठी जे अपार कष्ट घेतले, त्या त्याच्या ध्येयाप्रती पोहोचण्याच्या त्या कष्टप्रद वाटचालीचे हे एक अतिशय प्रामाणिक असे कथन आहे. आयुष्यात आपल्या ध्येयापर्यंत पोहचत असताना नासिरला जे जे काही करावे लागले ते सगळे त्याने कोणताही आडपडदा न ठेवता जसेच्या तसे अतिशय मोकळेपणाने आपल्या ओघवत्या भाषेत आपल्या पुस्तकाद्वारे वाचकांपुढे ठेवलेले आहे. त्यामुळे त्याचे हे पुस्तक अतिशय वाचनीय असे झालेले आहे. तसेच ते या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक होतकरू अभिनेत्यालाही नक्कीच मार्गदर्शनपर तारू शकते असे मला वाटते

Vishwas Sahastrabudhe

sundar aahe