बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा वाचणाऱ्यांनी 'निवडक बाबुराव अर्नाळकर' हे पुस्तक जरूर वाचावे. या पुस्तकातील कथा खालीलप्रमाणे आहेत: 1. चौकटीची राणी 2. भीमथडीचा वेढा 3. वेढ्यातून सुटका 4. तीन अस्वलांची खाण 5.कला पहाड 6. संजयचे साहस 7. अघोरी कारस्थान 8. कावेबाज फू म्यांचू 9. सुवर्णकाराचे रहस्य! 10. रत्नजडित ऐरावत 11. राजनैतिक कारस्थान
ok
Entertaining collection.
very interesting