नोटबंदीच्या कारणांची मीमांसा करणारे कथानक. सुंदर मांडणी, पटणारे कथानक. एक भयानक वास्तव उलगडून दाखविणारे कथानक. एकदा तरी जरूर वाचा.