Lokakatha 78 Aani Tyavishayee Sarvakahi (लोककथा ७८ - आणि त्याविषयी सर्वकाही)
-
Lokakatha 78 Aani Tyavishayee Sarvakahi (लोककथा ७८
|
|
Price:
400
|
Front Cover
|
Back Cover
|
|
‘लोककथा’७८’ हे चाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले नाटक त्यातील भेदक सामाजिक आशय आणि रंगमंचीय सादरीकरणातील वेगळेपणा यांमुळे बरेच चर्चेत आले. गेल्या चाळीस वर्षांत स्वतः लेखक रत्नाकर मतकरी, मराठीतले अनेक मोठे समीक्षक, पत्रकार, या नाटकात काम केलेले कलाकार अशा अनेकांनी या नाटकाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नाटकातून व्यक्त होणाऱ्या आशयामुळे आजही महत्त्वाच्या असलेल्या या नाटकावरील प्रतिक्रिया या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्याबरोबरच मूळ नाटकाची रत्नाकर मतकरींनी नव्याने वाढवलेली संहिताही यात समाविष्ट केली आहे.