Laingiktevar Bolu Kahi (लैंगिकतेवार बोलू काही)
-
Laingiktevar Bolu Kahi (लैंगिकतेवार बोलू काही)
|
|
Price:
250
|
Front Cover
|
Back Cover
|
|
लैंगिकता किंवा सेक्स हा विषय माणसाला अनादि काळापासून व्यापून आहे. या विषयाबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता असते; पण त्याबद्दचं ज्ञान फारच कमी असतं.
माणसाचं लैंगिक वर्तन जसं असतं तसं ते का असतं, लैंगिक वर्तनाची उत्क्रांती कशी होत गेली आहे, आदिम समाजांमध्ये लैंगिकतेकडे कसं पाहिलं जात होतं, जगभरात या विषयाबाबत कोणते समज-अपसमज-अंधश्रद्धा प्रचलित आहेत, त्या अंधश्रद्धांबद्दल समाजशास्त्रज्ञांच-लैंगिक तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे, या विषयात कोणकोणती संशोधनं झाली आहेत याचा आढावा घेणार पुस्तक.
ज्येष्ठ विज्ञान लेखक निरंजन घाटे यांनी त्यांच्या व्यासंगाच्या आधारे लिहिलेलं.