Under Water (अंडर वॉटर)
-
Under Water (अंडर वॉटर)
|
|
Price:
545
|
Front Cover
|
Back Cover
|
|
'अंडरवॉटर' हा शब्द उच्चारताच नजरेसमोर अथांग असा महासागर पसरतो. पाण्याखालील परिसर उभा राहतो. अंडरवॉटर यातील कथांमधील प्रसंग आणि निसर्गातील संघर्ष सत्य घटनेतच सामावलेले आहेत. निरनिराळ्या धाडसी माणसांनी ते अनुभव आपल्या आयुष्यात घेतलेले आहेत.
पाण्याखाली काम करणाऱ्यांचे, पाणबुड्यांचे, मच्छीमारी करणाऱ्यांचे, संशोधकांचे तसेच गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांचे ते अस्सल अनुभव आहेत.
संपादक फिल हिरच यांनी ते सर्व अनुभव एकत्रित संकलीत केलेले आहेत.