Sfoortivadi Neetishashtra (स्फूर्तिवादी नीतिशास्त्र)
-
Sfoortivadi Neetishashtra (स्फूर्तिवादी नीतिशास्त्
|
|
Price:
270
|
Front Cover
|
Back Cover
|
|
आज परिवर्तनाच्या चळवळी कुंठित झाल्याचे चित्र दिसते.
हे कशामुळे घडले, याची मीमांसा विविध अंगांनी केली जात आहे.
अशाच शोधयात्रेत राजीव साने यांना प्रकर्षाने जाणवले की, कोणत्याच
नीतिशास्त्राचा धड आधार न घेतल्याने ही स्थिती ओढवली आहे.
केवळ चिकित्सा करून ते थांबले नाहीत, तर स्वतंत्र नीतिशास्त्राच्या
उभारणीची गरज त्यांनी ओळखली. त्यांचा हा प्रयत्न म्हणजे
अभिनव नीतिशास्त्राच्या उभारणीची पूर्वतयारीच ठरू शकेल.
भविष्यातील आवश्यक अशा विचारमंथनाची एक नवी पायवाटच
साने यांनी घालून दिली आहे. त्या दिशेने जाणाऱ्यांना त्यात अनेक नवी विचारक्षितिजे खुणावतील.