Manashree ( मनश्री )
-
Manashree
|
|
Price:
160
|
Front Cover
|
Back Cover
|
|
ती जन्माला आली. मरता-मरता वाचली.
मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वांत मठं- दृष्टिहीनता.
मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा!
ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले.
डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणार्या
गांधारीइतकंच तिचं काळखं विश्व समजावून घेणारी खबीर आई.
आणि तिच्या अथक साथीन मनश्रीनं घेतलेेली उत्तुंग भरारी-
ती कहाणी आहे ’मनश्री अनिता सोमण’ या ’दृष्टिहीन’ मुलीच्या ’नेत्रदीपक’ यशाची