पूर्वीचा चीन व आत्ताच चीन यांच्यातील जुने-नवे पैलू चीनी संस्कृती आणि इतिहास मीना प्रभू यांनी या पुस्तकात विषद केले आहेत.
Nice book
एवढ्या विस्तृत देशाची सफर नेमक्या आणि व्यवस्थित रूपात घडवली आहे. शैली नेहमीसारखीच रंजक!राजकीय व ऐतिहासिक पार्श्वभूमी हे एक विशेष म्हणावे लागेल.