Phoenixchya Rakhetun Uthla Mor (फिनिक्सच्या राखेतून उठला मोर)
-
Phoenixchya Rakhetun Uthla Mor
|
|
Price:
200
|
Front Cover
|
Back Cover
|
|
'फिनिक्सच्या राखेतून उठला मोर' हा नाटककार जयंत पवार यांचा पहिला कथासंग्रह. या संग्रहात एकूण सात कथा आहेत. त्यातल्या बहुतेक कथांना पार्श्वभूमी आहे ती या मुंबईची, तिथल्या गिरणगावाची, कामगारवस्तींची, चाळसंस्कृतीची, तिथल्या सामान्य माणसाची आणि त्याच्या छोट्या मोठ्या आनंदाची, दु:खाची, शल्यांची, ताणांची आणि माणसाच्या कोतेपणाची, त्याच्याच लपलेल्या अहंपणाची.