Duniyadari (दुनियादारी)
-
Duniyadari
|
|
Price:
250
|
Front Cover
|
Back Cover
|
|
ही आहे एक काल्पनिक सत्यकथा !
तुमची, माझी, आपल्या मित्रांची. घराघरातून नित्य घडत असणारी. म्हणूनच, जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी, आनंद, दु:ख, प्रेम-मत्सर.. या भावना मानवी मनात अनंत आहेत; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्ये मानसिक अंतर आहे, तो पर्यंत ही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली सत्य अमर कथा आहे.