Chala, Badal Ghadvuya! (चला, बदल घडवूया!)
-
Chala, Badal Ghadvuya!
|
|
Price:
360
|
Front Cover
|
Back Cover
|
|
'बदल घडवून आणायचाच असेल तर षंढासारखं वागून चालणार नाही. बदमाशांच्या पालखीचे भोई किती दिवस होत राहणार?
बारामतीपासून बोस्टनपर्यंत बदलांचे वारे आता वाह्तायेत. वाऱ्यांवर स्वार तर व्हायलाच हवं' !